

Mangalwedha Protest
sakal
मंगळवेढा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील महाराष्ट्र MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहा. कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले.