MGNREGAs New Scheme
sakal
मंगळवेढा - केंद्र सरकारने ग्रामीण भागातील मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यासाठी एक जुलैपासून सुरू केलेल्या मनरेगाच्या नव्या व्ही. बी. रामजी योजना सुरू केली. मात्र, या योजनेत मजुरांना कामासाठी मागणी केलेल्या मजुरांचे नावच येत नसल्यामुळे मजुरांना सध्या 17 दिवसापासून बेरोजगार अवस्थेत राहावे लागत आहे.