
मैंदर्गी : सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका. सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत प्रार्थना स्थळे आणि अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करायलाच पाहिजे; अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन, असा इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी हिंदू विराट सभेत दिला. मैंदर्गी येथे लव्ह जिहाद चालू असल्याचेही ते म्हणाले.