Mangalwedha News : जनतेच्या कराच्या निधीचा गैरवापर; मंगळवेढ्यात नगरपालिका लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, पाणीपट्टी कर अन्वये वसुल केलेली 6 लाख 57 हजार 588 ह पालिका फंडात न भरता स्वतःकडे ठेवून अपहार.
mangalwedha nagar parishad

mangalwedha nagar parishad

sakal

Updated on

मंगळवेढा - नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, पाणीपट्टी कर अन्वये वसुल केलेली 6 लाख 57 हजार 588 ह पालिका फंडात न भरता स्वतःकडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी लिपिक हरिप्रसाद देवकर यांच्याविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरच्या लेखापरीक्षण अहवालात ही रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com