Monsoon Assembly Session: सांगोला तालुक्याच्या विविध मागण्यांवर विधानसभेत आमदार डॉ. देशमुखांनी वेधले लक्ष
MLA Dr. Babasaheb Deshmukh: सांगोला विधानसभेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत बोलताना सांगोला शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामे, नागरी समस्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
सांगोला : सांगोला विधानसभेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत बोलताना सांगोला शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामे, नागरी समस्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात सरकारचे लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.