mla raju kharesakal
सोलापूर
Mohol News : आमदार राजु खरे यांच्या प्रयत्नामुळे चार गावांचा पाणी प्रश्न निकाली
मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.
मोहोळ - मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर ,त्यांनी 17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.