

मंगळवेढ्याचा गाडा 'प्रभारी'वरच! नगरपालिका आणि पंचायत समितीला पूर्णवेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा; महायुतीचं वर्चस्व असूनही 'गौडबंगाल' काय?
Sakal
मंगळवेढा : शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी असलेल्या नगरपालिका व पंचायत समिती कार्यालयाचा पदभार सध्या प्रभारीवर असून सत्ता स्थापनेनंतर देखील या दोन्ही कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळेना.