
सोलापूर : सोलापुरातील तरूणांनी सुधा मूर्ती यांच्यासारखी उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून काम करायला हवे. सोलापुरातच रोजगार निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे निश्चितच सोलापूरची उंची वाढेल, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, आमदार सुभाष देशमुख यांनी केले.