
सोलापूर : बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी आम्ही कोणाबरोबर युती केली नाही स्वबळावर लढलो आणि ३ जागा जिंकल्या. १४ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर एक काँग्रेसचा उमेदवार घेतला. आम्हाला अपेक्षा एवढ्या जागा मिळाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.