
टेंभुर्णी : मोडनिंब येथील दुकानदारास डोळ्यात चटणी टाकून लुटल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी चोवीस तासात तीन आरोपींना अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे एक लाख साठ हजार पाचशे रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने व चांदीची अंगठी असा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.