

mohol kirti kisan shejal suicide icici bank employee anna bhau sathe nagar mohol police solapur
Sakal
मोहोळ : ज्ञात कारणावरुन मोहोळ शहरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने ता 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्या पुर्वी राहत्या घरी खोलीतील लोखंडी पंख्याला साडीच्या साह्याने, गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली.या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.किर्ती किसन शेजाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.