Solapur News: विवाहितेने विहिरीत उडी घेत संपवला जीव

Mohol Woman Death Case : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे ३९ वर्षीय कार्तिका नरुटे विहिरीत मृतावस्थेत आढळल्या; घटनेप्रकरणी मोहोळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
The well in Lamboti village, Mohol taluka, where 39-year-old Kartika Narute was found dead.

The well in Lamboti village, Mohol taluka, where 39-year-old Kartika Narute was found dead.

esakal

Updated on: 

मोहोळ : लांबोटी ता मोहोळ येथील एका 39 वर्षीय विवाहितेने अज्ञात कारणारुन विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना ता 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली . कार्तिका अनिल नरुटे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे .या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लांबोटी येथे अनिल संभाजी नरुटे हे शेती करून कुटुंबाची उपजीविका करतात .

Loading content, please wait...