Mohol ST Bus Accident: एसटी च्या धडकेत एका महिला वारकऱ्याचा जीव गेला, मोहोळ- पंढरपूर- आळंदी पालखी मार्गावरील घटना

Woman Pilgrim Hit by ST Bus on Palkhi Route: मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावर रस्ता ओलांडत असताना एसटी बसची धडक लागून एका ज्येष्ठ महिला वारकऱ्यांचे जीवन संपले.
Mohol ST Bus Accident

Mohol ST Bus Accident

esakal

Updated on

राजकुमार शहा

मोहोळ: क्रुझर मधून उतरून एक 76 वर्षीय महिला वारकरी रस्ता ओलांडुन रस्त्याच्या पलीकडे लघुशंके साठी गेल्या होत्या. रस्ता ओलंडून परत गाडीकडे येत असताना त्यांना पंढरपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एस. टी. बस ने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ती महिला वारकरी गंभीर जखमी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com