

Solapur News
sakal
मोहोळ : मोबाईल वापरावयास का दिला नाही म्हणून एका 13 वर्षाच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार ता 1 मार्च रोजी सांयकाळी 7 वाजण्या पुर्वी मोहोळ पेनुर ता मोहोळ येथे घडली. यशराज धर्मराज डोके वय 13 असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.