Mohol Traffic Rules: आषाढी वारीनंतर मोहोळ पोलिसांचा ॲक्शन मोड : रिक्षा चालकांना गणवेश अनिवार्य

आषाढी वारीनंतर मोहोळ पोलिसांचा ॲक्शन मोड; रिक्षा चालकांना गणवेश बंधनकारक, फळे-फुले विक्रेत्यांना रस्त्यावर अडथळा न करण्याच्या कडक सूचना
Mohol Police Action

Mohol Police Action

Sakal

Updated on

मोहोळ : पंढरपूरची आषाढी वारी संपताच मोहोळ पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, शहरातील मुख्य रस्ता, बस स्थानका शेजारील उड्डाण पुला खाली हार, फुले, फळे, विक्रेते यांनी रहदारीला अडथळा करू नये, तसेच रिक्षा चालकांनी ही गणवेश परिधान करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com