Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Solapur Police : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या 'ऑपरेशन पहाट' अंतर्गत मोहोळ पोलिसांनी चिंचोली-काटी येथील पारधी समाजातील ११५ कुटुंबांसमवेत दिवाळी उत्साहात साजरी केली, तसेच त्यांना फराळ, संसारोपयोगी वस्तू आणि शासकीय योजनांची माहिती दिली.
Diwali Celebration

Diwali Celebration

Sakal

Updated on

मोहोळ : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या 'ऑपरेशन पहाट" उपक्रमांतर्गत मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने चिंचोली-काटी येथे पारधी समाजातील 115 कुटुंबां समवेत दीपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबांना दीपावली निमित्त फराळ व संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com