Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळ येथे पोलिसांचे पथसंचलन; १६७ सार्वजनिक गणेश मंडळांवर विशेष नजर, गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.

Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.

Sakal

Updated on

मोहोळ : आगामी श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मोहोळ शहरातील बाजार पेठ परिसर तसेच महत्त्वाच्या चौकां मधुन पोलीसांनी पथसंचलन केले. हे पथसंचलन बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,नगरपरिषद कार्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक,गवत्या मारुती चौक,सराफ गल्ली, बागवान गल्ली, आदर्श चौक,बुधवार पेठ,पोलीस ठाण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com