Solapur Mohol news: मोहोळ तालुका जनगणनेसाठी सज्ज; ५११ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

मोहोळ तालुक्यातील जनगणनेसाठी महसूल प्रशासन सज्ज; ५११ जणांच्या पथकाला टप्प्याटप्प्याने सविस्तर प्रशिक्षण, ग्रामीण भागातील सर्व घरांची अचूक नोंदणी करण्याचा निर्धार
Specialized Training for Enumerators and Supervisors

Specialized Training for Enumerators and Supervisors

Sakal

Updated on

मोहोळ : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून, तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयात ता २३, २४ व २५ एप्रिल दरम्यान प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रशासना कडुन देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com