

A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
Sakal
मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदार संघातील नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा, दाखले, प्रमाणपत्रे व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" रविवार ता 02 ऑगस्ट मोहोळ येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण 1हजार 667 लाभार्थ्यांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला असल्याची माहिती तहसीलदार सचीन मुळीक यांनी दिली.