Mohol News : रस्त्यावर सापडलेली सोन्याची बोरमाळ विद्यार्थ्यांनी केली पोलिसांच्या स्वाधीन; मोहोळ पोलिसांकडून तिन्ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

Students Return Gold Necklace Worth Rs 62,000 in Mohol : मोहोळमध्ये विद्यार्थ्यांना सापडलेले ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पाकीट त्यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा केले. पोलिसांनी महिलेची खात्री करून बोरमाळ परत केली आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
विद्यार्थ्यांना सापडलेली सोन्याची बोरमाळ महिलेला परत केली त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, गोपनीय विभागाचे गजानन माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरभद्र उपासे, विद्यार्थी व महिला

विद्यार्थ्यांना सापडलेली सोन्याची बोरमाळ महिलेला परत केली त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, गोपनीय विभागाचे गजानन माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरभद्र उपासे, विद्यार्थी व महिला

esakal

Updated on: 

मोहोळ : बागवान नगर (मोहोळ)येथे राहणाऱ्या श्रीमती अश्वीनी अनील कोळी यांची पाच ग्रॅम वजनाची बोरमाळ पर्समध्ये ठेवलेली होती. मोहोळ- पंढरपूर रोड वरील एका कोल्ड्रिंक्स दुकाना समोर अनावधानाने ती पडली होती. ती बोरमाळ राज विकास शिरसाट, अभिषेक किरण बनसोडे, रविराज गणेश गायकवाड सर्व रा दत्तनगर मोहोळ हे विद्यार्थी चहा पिण्यासाठी चंद्रमौळी गणेश मंदिराकडे जात असताना त्यांना बोरमाळ असलेले पॉकेट दिसले.

Loading content, please wait...