

Academic Excellence: 19 Teachers Selected for Mohol Ideal Teacher Awards 2025-26
Sakal
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील 19 शिक्षकांना सन 2025/26 सालाचा "तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर झाले असून, या पुरस्कारांचे वितरण सोमवार ता 30 रोजी मान्यवरांच्या हस्ते श्रीक्षेत्र वडवळ ता मोहोळ येथे केले जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांनी दिली.