

A 32-year-old farmer, Somnath More, died after suffering an electric shock while attempting to start a water pump in his farm at Vadaval village in Solapur's Mohol taluka.
Sakal
मोहोळ : शेतातील पाण्याची इलेक्ट्रीक मोटार चालु करण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय शेतकऱ्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी सांय. ७ वा. सुमारास मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे घडली .सोमनाथ कांतीलाल मोरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.