Mangalwedha Water Scarcity : मंगळवेढ्यातील निम्म्याहून अधिक गावाला पाणी टंचाईची झळ

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे.
water supply by Water Tanker

water supply by Water Tanker

sakal

Updated on: 

मंगळवेढा - सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून, तालुक्यातील 42 गावे आणि 361 वाड्यावर 45 टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत तालुक्यात पाणी योजना वर कोट्यावधीचा खर्च केला. परंतु जनतेच्या नशिबातील पाणीटंचाईचे भोग मात्र संपेना.

Loading content, please wait...