Sangola News : दोन अपत्यांना विहिरीत टाकून आईनेही संपविले जीवन; घरगुती वादातून घटनेचा संशय

साडेतीन वर्षांची मुलगी आणि १५ महिन्यांच्या मुलाला विहिरीत टाकून त्यांच्या आईनेही त्याच विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले.
Vaishnavi Yamgar, Tejshri Yamgar and rudraksh Yamgar

Vaishnavi Yamgar, Tejshri Yamgar and rudraksh Yamgar

sakal

Updated on

सांगोला - साडेतीन वर्षांची मुलगी आणि १५ महिन्यांच्या मुलाला विहिरीत टाकून आईनेही त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घेरडी (ता. सांगोला) येथे बुधवारी (ता. १) सायंकाळी ही घटना घडली. विवाहितेने घरगुती वादातून हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com