Dhairyasheel Mohite-Patil: समाजाला दिशा देण्यासाठी विचारमंथन व्हावे: खासदार मोहिते-पाटील; तरुणाईने नोकरी देणारे व्हावे

Solapur News : मराठा सेवा संघ मात्र गेली अनेक वर्ष विविध प्रकारचे उपक्रम राबवत सामाजिक परिवर्तन करण्याचे कामे करीत. या अधिवेशनातून जनजागृती व्हावी, विविध विषयावर विचारमंथन व्हावे.
MP Mohite-Patil addressing youth, urging them to lead with vision and become employment generators.
MP Mohite-Patil addressing youth, urging them to lead with vision and become employment generators.sakal
Updated on

अकलूज : मराठा सेवा संघाच्या तीन दिवशीय अधिवेशनातून समाजाला नवीन दिशा देण्यासाठी वैचारिक व राजकीय विषयांवर विचारमंथन व्हावे. सध्या समाजापुढे विशेषतः तरुणांपुढे विविध समस्या आहेत. त्यावर विचारमंथन होण्यासाठी तरुणांना अधिवेशनात सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com