mp praniti shindesakal
सोलापूर
Mangalwedha News : खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा; विधानसभेची पुनरावृत्ती स्थानिकमध्ये होण्याची भीती
गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले.
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर खा. प्रणिती शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी पदरात पडली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडल्याने विधानसभेला काँग्रेसचा पराभव झाला.