MPSC : एमपीएससी पॅटर्न बदलाने उमेदवारांमध्ये उत्साह: एमपीएससीसह यूपीएससीची तयारी शक्य; नव्या संधी उपलब्ध
Solapur News : विद्यार्थ्यांना नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह ऐवजी डिस्क्रीप्टव्ह प्रकारची असेल. यूपीएससीप्रमाणे ही पद्धत असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी यूपीएससीची तयारी करत असतील त्यांना एमपीएससी परीक्षा देणे देखील सोपे होणार आहे.
Candidates celebrate the new MPSC exam pattern, seeing it as an opportunity to prepare for UPSC exams as well.esakal
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न यूपीएससी परीक्षेशी मिळताजुळता केल्याने आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास करून यश मिळवणे शक्य होणार आहे.