MPSC Success : पल्लवी कवडेंची एमपीएससी परीक्षातून पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी; महिलांमध्ये राज्यात द्वितीय

Solapur News : पल्लवी यांच्या यशाने संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे. आई-वडिलांनी पल्लवीला शिक्षणासाठी सातत्याने पाठिंबा दिला. गावातील लोकांनीही मेहनतीचे कौतुक केले.
"Pallavi Kawde shines in the MPSC exams, securing the second rank among women in Maharashtra and achieving the Police Sub-Inspector post.
"Pallavi Kawde shines in the MPSC exams, securing the second rank among women in Maharashtra and achieving the Police Sub-Inspector post.Sakal
Updated on

पंढरपूर : एकलासपूर (ता. पंढरपूर) येथील पल्लवी राजेश कवडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पल्लवी यांनी महिलांमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com