
सोलापूर : सीएनएस हॉस्पिटल ते जुना पूना नाका हा ५४ मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करण्यासाठी महापालिकेने आपल्या अधिकार क्षेत्रातील कामांची पूर्तता केली आहे. १३ अतिक्रमणधारक न्यायालयात गेले असल्याने महापालिकेला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.