Solapur News : मी महापालिकेचा अधिकारी, तुमचं बांधकाम थांबणार नाही; सहाय्यक अभियंताच बनला ठेकेदार, ६० लाखांचं घेतलं कंत्राट

सोलापूर महापालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्याम कन्ना हे नोकरी सांभाळत खासगी बांधकामांची ठेकेदारीही करत असल्याचे आले समोर.
Solapur Municipal Corporation

Solapur Municipal Corporation

sakal

Updated on

सोलापूर - महापालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्याम कन्ना हे नोकरी सांभाळत खासगी बांधकामांची ठेकेदारीही करत असल्याचे समोर आले आहे. एका जागामालकाकडून अतिरिक्त पैशांची मागणी केल्याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली. तक्रारीत तथ्य आढळल्याने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com