Pandharpur: पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दोन पिस्तूल अन्‌ जिवंत काडतुसांसह चौघांवर गुन्हा

दोन अल्पवयीन आरोपींसह यश ज्ञानेश्वर अंकुशराव (रा. कोळे गल्ली, पंढरपूर), गोपाळ अंकुशराव (रा. पंढरपूर) यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली.
Pandharpur police foil murder attempt; seize two pistols, live cartridges from four accused.
Pandharpur police foil murder attempt; seize two pistols, live cartridges from four accused.Sakal
Updated on

पंढरपूर : जुन्या वादातून एकाचा पिस्तुलाच्या साह्याने खून करण्यासाठी आलेल्या दोघा अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे एकाचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोन संशयित आरोपींसह दोन अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या जुना सांगोला रोड परिसरात करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com