Mangalwedha News : मंगळवेढ्यातील सराफ गल्लीचा महारुद्र केंद्रा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी

मंगळवेढा शहरातील सराफ गल्ली येथील नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्या नवरात्रोत्सवात यंदा ६०० फुट लांबीची बर्फाची 'महारुद्र कंदरा' गुहा उभारण्यात आली.
vishwajeet (14).jpg

vishwajeet (14).jpg

sakal

Updated on: 

मंगळवेढा - शहरातील सराफ गल्ली येथील नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्या नवरात्रोत्सवात यंदा ६०० फुट लांबीची बर्फाची 'महारुद्र कंदरा' गुहा उभारण्यात आली. या गुहेत १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन, अधोरी बाबांची प्रतिकृती आणि धबधबा अशा धार्मिक व आकर्षक संकल्पना साकारण्यात आल्या. याशिवाय नऊ दिवस दुर्गामातेची नऊ रुपेही सादर केली जात असून यासाठी हा देखावा पाहण्यासाठी सलग दोन सुट्ट्यासह आज शेवटचा दिवस असल्यामुळे मोठी गर्दी उसळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com