Solapur News : वारकऱ्यांच्या सेवेत कुचराई केल्यास कारवाई हाेणार; सीईओ जंगम यांचा इशारा; आषाढी यात्रा आढावा बैठक

Negligence Towards Warkaris Will Invite Action: जिल्ह्यातील १७२ किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गावरील सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या. प्रमुख संतांच्या पालखीचे स्वागत व नियोजनासाठी जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांना संपर्क अधिकारी म्हणून नेमले आहेत.
CEO Jangam reviewing Ashadhi Yatra preparations; warns officials of action for lapses in Warkari services.
CEO Jangam reviewing Ashadhi Yatra preparations; warns officials of action for lapses in Warkari services.Sakal
Updated on

सोलापूर : सर्व संतांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा. सेवा म्हणून काम करा. पालखी मार्गावर ज्यांची नव्याने नियुक्ती आहे, त्यांनी पूर्ण काम समजून घ्यावे. कोणी कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करू. तसेच याप्रकरणी पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com