
-प्रकाश सनपूरकर
सोलापूर : जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी आता पालकांना एप्रिलपासूनच विविध प्रकारच्या चाचण्यासाठीची तयारी, शिकवण्याची कसोटी पार करावी लागणार आहे. ज्या पालकांची मुले येत्या जूनमध्ये पहिलीत जाणार आहेत. त्या पालकांना एप्रिल महिन्यापासून मुलांची अभ्यासाची घरीच तयारी करावी लागणार आहे.