ashwini khaire
sakal
माढा - येथील नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला पुराने वेढलेल्या गावातून मार्ग काढत कुटुंबीय व शेजाऱ्यांनी बार्शीत पोहचवलेल्या अश्विनी खैरे यांची प्रसूती झाली असून, त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एका बाजूला सिनाई कोपली असताना या आईने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या गोंडस मुलीला जन्म दिला.