Vadala News : उत्तर सोलापूरमध्ये भाजपची मुसंडी; भाजपने केला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नान्नज जिल्हा परिषद गट यावेळी मात्र भाजपने केला उद्ध्वस्त.
chaitali mule

chaitali mule

sakal

Updated on

वडाळा - उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नान्नज जिल्हा परिषद गट यावेळी मात्र भाजपने उद्ध्वस्त केला आहे.

यामध्ये नान्नज जिल्हा परिषद गटात एकसंध असणाऱ्या भाजपने मुसंडी मारली तर राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com