World Water Day 2025: जागतिक जल दिनानिमित्त ६३५ ग्रामपंचायतींना मिळणार अभिनंदन पत्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक
Solapur Water Projects: जागतिक जल दिनानिमित्त शनिवारी (ता. २२) जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल पोचविलेल्या जिल्ह्यातील ६३५ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन पत्र दिले जाणार आहे.
Solapur: जागतिक जल दिनानिमित्त शनिवारी (ता. २२) जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल पोचविलेल्या जिल्ह्यातील ६३५ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन पत्र दिले जाणार आहे.