two wheeler bolero accident
sakal
मोहोळ - रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला बोलेरो गाडीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील देवडी शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ सोमवार ता 1 जून रोजी दुपारी एक वाजता झाला. अशोक ऋषिकेश साठे वय 52 रा बीबीदारफळ ता उत्तर सोलापूर असे मृताचे नाव आहे.