प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकरानं चुलत्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्ल्याचे समजते. भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर : पंढरपूर शहरात (Pandharpur Crime) आज सकाळी एकावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नाना निमकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे