Government Order: जनगणनेमुळे जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला ब्रेक; कामाशी संबंधित नसलेल्यांचीच होणार बदली, ‘ग्रामविकास’चे काय आहेत नवीन आदेश?

gram vikas department new order on staff transfers explained: जनगणना २०२६च्या पार्श्वभूमीवर जि.प. शिक्षक व गट क, ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती; केवळ जनगणनेत नसलेल्यांचीच बदली ३१ मे २०२६पूर्वी होणार
Gram Vikas Department Revises Transfer Rules Amid Ongoing Census Work

Gram Vikas Department Revises Transfer Rules Amid Ongoing Census Work

sakal

Updated on

सोलापूर : जनगणना २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणनेच्या कामात गुंतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया यावर्षी राबवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com