
सोलापूर : सोलापूरची बाजार समिती म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाला ग्राउंडवर भक्कम करणारी मोठी आर्थिक नाडीच मानली जाते. गेल्या वेळी शेतकऱ्यांच्या मतदानातून भाजपच्या नेत्यांचा बाजार समितीत प्रवेश झाला. आताची निवडणूक सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांमधून होत आहे.