Sudarshan yadav
sakal
मंगळवेढा - डेटा सेंटर प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याला एक नवी दिशा मिळून जिल्ह्याचे नाव जगभरामध्ये जाणार आहे, त्याला मुद्दामहून विरोध करायचा आणि आमचा विरोध कधी थांबेल तर, आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला बसू तेव्हा! म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढून घेण्यासाठी रोहित पवार इथल्या शेतकऱ्यांना, नवतरुणांना, इथल्या नागरिकांना वेटीस धरता आहेत का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी उपस्थित केला.