पंढरपूर - श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये दोन लाखाहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे वाळवंट, गोपाळपूर येथील पत्राशेड दर्शन रांग, प्रदक्षिणामार्ग फुलून गेला होता.