Pandharpur Temple : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी; का घेतला मंदिर समितीने असा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Temple : मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini Templeesakal
Updated on

पंढरपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या (Vitthal Rukmini Temple) सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com