panchyat samiti
sakal
मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथील सभापती पद इतर मागास वर्गासाठी आरक्षित आहे. यावेळी ही पंचायत समितीवर माजी आमदार राजन पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.