Pandharpur Crime : पंढरपुरात माय-लेकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या; एकाच वेळी दोघांची हत्या कोणी केली? काय आहे कारण?
Pandharpur Crime News : कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी अज्ञाताने धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे.
पंढरपूर : पंढरपूर शहरात माय-लेकाच्या दुहेरी हत्येचा धक्कादायक (Pandharpur Crime News) प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील कुंभार गल्लीत रात्री साडेनऊ वाजणेच्या सुमारा घडलीये. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.