Sand Mining Scam in Pandharpur: Complaints Filed Against MVM Builders & Pratap Sons
sakal
मंगळवेढा : आंबे ता.पंढरपुर येथील प्रताप अँड सन्स व अर्जुनसोंड-मुंढेवाडी ता. पंढरपुर येथील एम.व्ही.एम. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे ठेकेदार वाळू ठेक्यावरती रात्रंदिवस यंत्रसामग्रीने वाळू उपसा करत असल्याची तक्रार दामाजीनगरचे ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब आसबे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.