Pandharpur Crime News

Pandharpur Crime News

esakal

Pandharpur Crime : पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत; घटनेनंतर तालुक्यात वेगळीच चर्चा

Tragic Family Drowning Incident Reported in Pandharpur : कोर्टी येथील शेततळ्यात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आत्महत्या की अपघात याबाबत पोलिस तपास करत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on

पंढरपूर (सोलापूर) : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एका शेततळ्यात पती- पत्नीसह एका पाच वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू (Pandharpur Case) झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ८) दुपारी चारच्या सुमारास घडली. ही दुर्दैवी घटना घडली की आत्महत्या, याबाबत पोलिस (Police) तपास करीत आहेत. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com