सोलापूर : गुरसाळे येथे भीमा नदीपात्रात (Bhima River) असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Temple) तीन महाराज अडकल्याचे समोर येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत.