What happened at Pandharpur mosque?
esakal
पंढरपूर : शहरातील एका मुस्लिम धार्मिक स्थळावर एका माथेफिरूने अज्ञात कारणावरून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला (Mosque attack investigation in Maharashtra) होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.